<font face="mangal" size="3">आरबीआयकडून 8 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र - आरबीआय - Reserve Bank of India
78481722
प्रकाशित तारीख जुलै 18, 2017
आरबीआयकडून 8 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
जुलै 18, 2017 आरबीआयकडून 8 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने पुढील आठ अबँकीय वित्तीय कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, ह्या कंपन्या, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) खाली दिल्यानुसार, अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकत नाहीत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/162 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?