RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78493605

आरबीआयकडून एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

जानेवारी 16, 2017

आरबीआयकडून एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), पुढील अबँकीय वित्तीय कंपनीचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.

अनु
क्र.
कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र., देण्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1. मेसर्स नुपुर कॅपिटल्स प्रा. लि. 20/अ, 1 ला मजला, प्लॉट क्र. 1646/48, 18, भाग्यलक्ष्मी बिल्डिंग, जे एस एस मार्ग, केनेडी ब्रिज, गिरगाव, मुंबई -400 004. 13.01834 फेब्रुवारी 20, 2007 नोव्हेंबर 16, 2016

पंजीकरण प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) खाली दिल्यानुसार ही कंपनी, एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1894

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?