RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78520254

आरबीआय कडून सहा एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

02 ऑगस्ट, 2019

आरबीआय कडून सहा एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत

अनु. क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. स्तुती टाय-अप प्रायव्हेट लिमिटेड 30, जादुनाथ डे रोड, कोलकाता -700 012 बी-05.04218 एप्रिल 30, 2001 जुलै 04, 2019
2. जरोली व्हिनकॉम प्रायव्हेट लिमिटेड 410, मंगलम, 24 हेमंत बसू सरानी, कोलकाता -700 001 बी-05.03532 फेब्रुवारी 15, 2001 जुलै 08, 2019
3. वंडरमॅक्स विनीमय प्रायव्हेट लिमिटेड 9 इंडिया एक्सचेंज प्लेस, 7 वा मजला, कोलकाता -700 001 05.03098 मे 05, 1999 जुलै 10, 2019
4. ओसवाल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड 9ए, लाल बाजार स्ट्रीट, ब्लॉक-डी, कोलकाता-700 001 बी.05.03340 जुलै 26, 2001 जुलै 10, 2019
5. स्पॉक्सी व्हिनकॉम प्रायव्हेट लिमिटेड 18बी, पहिला मजला, कर्नानी इस्टेट, 209, आचार्य जगदीश चंद्र बोस रोड, कोलकाता -700 017 बी-05.05226 जुलै 10, 2003 जुलै 15, 2019
6. परिचिती टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेड 5एफ, एव्हरेस्ट, 46/सी, चौरंगी रोड, पी.एस. शेक्सपियर सरानी, कोलकाता -700 071 बी-05.03487 ऑक्टोबर 19, 2000 जुलै 19, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2019-2020/318

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?