<font face="mangal" size="3">आरबीआय कडून बारा एनबीएफसींची पंजीकरण प्रमाé - आरबीआय - Reserve Bank of India
78519186
प्रकाशित तारीख ऑगस्ट 29, 2019
आरबीआय कडून बारा एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
29 ऑगस्ट, 2019 आरबीआय कडून बारा एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत. योगेश दयाल प्रेस प्रकाशन : 2019-2020/561 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?