RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78508420

नवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना जानेवारी 15, 2018 पर्यंत मुदतवाढ

ऑक्टोबर 18, 2017

नवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना जानेवारी 15, 2018 पर्यंत मुदतवाढ

नवोदय अर्बन को ऑपरेटिव बँक लि. नागपुर ह्यांना आधी दिलेल्या निदेशांना भारतीय रिझर्व बँकेने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निदेश आता, पुनरावलोकनाच्या अटीवर जानेवारी 15, 2018 पर्यंत वैध असतील.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश दिले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी, ह्या निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक, निर्बंधांसह बँक व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून वरील निदेशांमध्ये बदल केल्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1080

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?