RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

आरबीआई की घोषणाएं
आरबीआई की घोषणाएं

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78507413

श्री गणेश सहकारी बँक लि. नाशिक, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून डिसेंबर 29, 2018 पर्यंत मुदतवाढ

ऑक्टोबर 03, 2018

श्री गणेश सहकारी बँक लि. नाशिक, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून डिसेंबर 29, 2018 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/डी-13/12.22.435/2018-19 दि. सप्टेंबर 27, 2018 अन्वये) श्री गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना आधी दिलेल्या निर्देशांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता हे निर्देश, पुनरावलोकनाच्या अटीवर डिसेंबर 20, 2018 पर्यंत वैध असतील.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली रिझर्व बँकेला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निर्देश जारी करण्यात आले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशाचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. त्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक निर्बंधासह बँकिंग व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/779

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?