RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78486375

नवोदय अर्बन को.ऑपरेटिव बँक लि., नागपुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

जून 16, 2017

नवोदय अर्बन को.ऑपरेटिव बँक लि., नागपुर, महाराष्ट्र ह्यांना
दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

नवोदय अर्बन को.ऑपरेटिव बँक लि., नागपुर ह्यांना दिलेल्या निदेशांचा भारतीय रिझर्व बँकेने आणखी चार महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. हे निदेश आता पुनरावलोकनाच्या अटीवर ऑक्टोबर 15, 2017 पर्यंत वैध असतील. ह्यापूर्वी वरील बँकेला मार्च 16, 2017 ते जून 15, 2017 पर्यंत निदेशांखाली ठेवण्यात आले होते.

वरील निदेश, बँकिग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने लागु केले होते. जनतेच्या माहितीसाठी वरील निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेचा परवाना रद्द केला आहे असा लावण्यात येऊ नये. वरील बँकेची वित्तीय स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक तिचे बँक व्यवहार निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून, वरील निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3403

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?