RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78482899

ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत मुदतवाढ

जुलै 6, 2017

ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत मुदतवाढ

ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर ह्यांना, दिलेल्या निदेशांना, आरबीआयने, जुलै 7, 2017 ते नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत अशी चार महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, जुलै 7, 2015 पासून वरील बँक, निदेशाखांली होती. वरील निदेशात बदल केले गेले व त्यांची वैधता जुलै 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती. निदेश दि. जून 29, 2017 अन्वये ही वैधता नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जून 29, 2017 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने ह्या निदेशात केलेल्या बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा -हास झाली आहे असा घेतला जाऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/49

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?