RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78471162

दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

मे 30, 2016

दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून
नोव्हेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

दि चैांडेश्वरी सहकारी बँक लि., इचलकरंजी, कोल्हापुर ह्यांना, ऑगस्ट 28, 2014 च्या निदेशांन्वये, ऑगस्ट 30, 2014 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते.

आमचा आदेश दि. फेब्रुवारी 5, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता, मार्च 1, 2015 ते जुलै 31, 2015 अशी सहा महिन्यांसाठी, सप्टेंबर 1, 2015 पासून ते नोव्हेंबर 23, 2015 अशी तीन महिन्यांसाठी आणि डिसेंबर 1, 2015 पासून सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, निदेश दि. फेब्रुवारी 5, 2015, निदेश दि. जुलै 31, 2015 व निदेश दि. नोव्हेंबर 26, 2015 सह वाचित, निदेश दि. ऑगस्ट 28, 2014 चा कार्यकारी काल, आमचा सुधारित निदेश दि. मे 26, 2016 अन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, जून 1, 2016 ते नोव्हेंबर 30, 2016 अशा सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे. संदर्भित निदेशाच्या इतर अटी - शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. मे 26, 2016 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने निदेश सुधारित केले ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2776

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?