RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78482534

एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

एप्रिल 17, 2017

एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

एचसीबीएल सहकारी बँक लि., लखनौ ह्यांना दिलेल्या निदेशांना, भारतीय रिझर्व बँकेने, पुनरावलोकनाच्या अटीवर, एप्रिल 16, 2017 ते ऑक्टोबर 15, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खाली, एप्रिल 30, 2015 रोजी दिलेल्या निदेशान्वये, वरील बँक, एप्रिल 16, 2015 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून निदेशांखाली होती. वरील निदेशात बदल केले जाऊन त्याची वैधता, एप्रिल 15, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती. निदेश दि. एप्रिल 10, 2017 अन्वये ही वैधता ऑक्टोबर 15, 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. एप्रिल 10, 2017 रोजीच्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

परिस्थितीवर अवलंबून, रिझर्व बँक ह्या निदेशात बदल करण्याचा विचार करु शकते

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2793

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?