<font face="mangal" size="3px">वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह् - आरबीआय - Reserve Bank of India
78512777
प्रकाशित तारीख जानेवारी 08, 2018
वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ
जानेवारी 8, 2018 वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआय येथे निर्देश देते की, दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना, वेळोवेळी बदल केलेले आणि जानेवारी 8, 2018 पर्यंत वैधता वाढविलेले दि. ऑगस्ट 28, 2016 रोजीचे निर्देश, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे, जानेवारी 9, 2018 ते जुलै 8, 2018 पर्यंत लागु असतील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1871 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?