rbi.page.title.1
rbi.page.title.2
78494481
प्रकाशित तारीख
ऑक्टोबर 05, 2018
दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना
दिलेल्या निर्देशांना आरबीआय कडून मुदत वाढ
ऑक्टोबर 5, 2018 दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँक निर्देश देत आहे की, दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना देण्यात आलेले, व ऑक्टोबर 8, 2018 पर्यंत वैधता वाढविले गेलेले, वेळोवेळी सुधारित केलेले, ऑगस्ट 28, 2015 चे निर्देश, वरील बँकेला. पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी चार महिन्यांसाठी, म्हणजे, ऑक्टोबर 9, 2018 ते फेब्रुवारी 8, 2019 पर्यंत लागु असतील. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/802 |
प्ले हो रहा है
ऐका