RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78501686

पूर्वांचल को-ऑपरेटिव बँक लि., गाझीपूर, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

नोव्हेंबर 29, 2018

पूर्वांचल को-ऑपरेटिव बँक लि., गाझीपूर, उत्तर प्रदेश ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ (1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने पूर्वांचल को-ऑपरेटिव बँक लि., गाझीपूर, उत्तर प्रदेश, ह्यांचेवर रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, गृहनिर्माण योजनांसाठीचे वित्तसहाय्य–युसीबीज, ह्यावर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन, संचालक/त्यांचे नातेवाईक / त्यांचे हितसंबंध असलेल्या संस्था ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देणे, असुरक्षित अग्रिमांवर जास्तीत जास्त मर्यादा ओलांडणे, उत्पन्न ओळख्, ऍसेट वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर संबंधित बाबी-युसीबीज ह्यावर कर्ज देण्याच्या व्यवहारांसाठीच्या वैय्यक्तिक /एकल एक्सपोझ्र मर्यादेचे उल्लंघन करणे ह्यासाठी लागु करण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1240

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?