RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78505066

दि वृध्दाचलम को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. (क्र.ई 81), 64, साऊथ फोर्ट स्ट्रीट, वृध्दाचलम, 606001 ह्यांचेवर
आरबीआयकडून दंड लागु

मे 15, 2018

दि वृध्दाचलम को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. (क्र.ई 81), 64, साऊथ फोर्ट स्ट्रीट, वृध्दाचलम, 606001 ह्यांचेवर
आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि वृध्दाचलम को-ऑपरेटिव बँक लि. (क्र.ई 81), 64 साऊथ फोर्ट स्ट्रीट, वृध्दाचलम 606001 ह्यांना रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला असून तो दंड, महापरिपत्रक युबीडी.सीओ.बीपीडी.एमसी.क्र.8/12.05.001/2013-14 दि. जुलै 1, 2013 मधील परिच्छेद 5 मध्ये दिल्यानुसार, संचालक/नातेवाईकांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशींवरील मनाई पर्यंत आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2998

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?