RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506678

ड्युश बँक ए.जी. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

नोव्हेंबर 14, 2018

ड्युश बँक ए.जी. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने, नोव्हेंबर 5, 2018 रोजीच्या एका आदेशान्वये, ड्युश बँक ए.जी.(ती बँक) ह्यांना रु. 30.10 दशलक्ष दंड लागु केला असून, हा दंड, त्या बँकेने, उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी), तुमचा ग्राहक जाणा/अँटी मनी लॉडरिंग (केवायसी/एएमएल) नॉर्म्स आणि विनियामकाने लागु केलेले वित्तीय दंड उघड करणे ह्यावरील आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित कलम 47अ(1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने लागु केला आहे.

ही कारवाई विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून त्याचा संबंध त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार व करार ह्यांच्या वैधतेशी नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1123

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?