RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78506308

दि जम्मु अँड काश्मिर बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

नोव्हेंबर 14, 2018

दि जम्मु अँड काश्मिर बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

आदेश दि. नोव्हेंबर 5, 2018 अन्वये भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) दि जम्मु अँड काश्मिर बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.3 कोटी आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) नॉर्म्स आणि तुमचा ग्राहक जाणा/अँटी मनी लॉडरिंग (केवायसी/एएमएल) नॉर्म्स वरील आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचनांचे वरील बँकेने पालन केले नसल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.

ही कारवाई, विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करारांशी संबंधित नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1122

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?