RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78467830

अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आरबीआयकडूउन दंड लागु.

जून 07, 2016

अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा
ह्यांना आरबीआयकडूउन दंड लागु.

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, अग्रोहा सहकारी नागरी बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्ज व अग्रिम राशी देण्यावरील रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याने, रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती तिला वरील बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँक अशा निर्णयाप्रत आली की उल्लंघन सिध्द झाले असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे.

संगिता दास
संचालक

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2840

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?