RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78519215

हरिहरेश्वर सहकारी बँक लि. वाई, सातारा, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

जानेवारी 04, 2019

हरिहरेश्वर सहकारी बँक लि. वाई, सातारा, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने हरिहरेश्वर सहकारी बँक लि. वाई, सातारा, महाराष्ट्र ह्यांचेवर रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, संचालक संबंधित कर्जासंबंधाने भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेले असल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. आणि त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. त्यावर इतर सादरीकरणेही दिली होती. ह्या प्रकरणातील सत्य व वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1559

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?