RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78494901

वालचंदनगर सहकारी बँक लि. वालचंदनगर, जिल्हा पुणे ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

डिसेंबर 24, 2018

वालचंदनगर सहकारी बँक लि. वालचंदनगर, जिल्हा पुणे ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, वालचंदनगर सहकारी बँक लि., वालचंदनगर, जिल्हा पुणे ह्यांचेवर रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लागू केला असून, तो दंड, आरबीआयच्या निर्देश/सूचनांचे उल्लंघन करणे, 2014 व 2016 ह्या वर्षांमधील आरबीआयने केलेल्या तपासणीमध्ये दिसून आलेल्या अनियमिततांबाबत विलंबित अनुपालन/सादर न करणे आणि आरबीआयने त्या बँकेला दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर न सादर करणे ह्यासाठी लागु करण्यात आला आहे.

ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

आशिश दर्यानी
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1445

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?