RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78508163

वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून निदेश लागु

नोव्हेंबर 15, 2017

वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांचेवर आरबीआयकडून निदेश लागु

भारतीय रिझर्व बँकेने, जनतेच्या हितासाठी, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या(एएसीएस) कलम 35अ च्या पोट कलम (1) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना, नोव्हेंबर 13, 2017 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेश लागु केले आहेत. ह्या निदेशांनुसार, ठेवींची निकासी/स्वीकार ह्यावर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी, सविस्तर निदेश वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. परिस्थितीवर अवलंबून, भारतीय रिझर्व बँक, ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार करु शकते. हे निदेश देण्यात आले ह्याचा अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा समजण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक तिचा बँकिंग व्यवसाय निर्बंधांसह करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1347

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?