<font face="Mangal" size="3"> आरबीआयकडून ऐझाल येथे उपकार्यालयाचे उद्घाटê - आरबीआय - Reserve Bank of India
78476865
प्रकाशित तारीख
ऑक्टोबर 15, 2015
आरबीआयकडून ऐझाल येथे उपकार्यालयाचे उद्घाटन
ऑक्टोबर 15, 2015 आरबीआयकडून ऐझाल येथे उपकार्यालयाचे उद्घाटन मिझोराम राज्याच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने आज ऐझाल येथे एक उपकार्यालय उघडले आहे. ह्या उपकार्यालयाचे उद्घाटन, मिझोरामचे मुख्यमंत्री ए. लाल ठाणावाला व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डी. रघुराम जी राजन ह्यांचे हस्ते करण्यात आले. ह्या उपकार्यालयात, वित्तीय समावेशन व विकास विभाग (एफआयडीडी) बाजार माहिती कक्ष व ग्राहक शिक्षण व सुरक्षा कक्ष (तक्रारींसाठी) असतील. ह्या उपकार्यालयाची संपर्क माहिती पुढीलप्रमाणे : उप महाप्रबंधक (अधिकारी प्रभारी), संपर्क : संगिता दास वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/920 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?