Page
Official Website of Reserve Bank of India
132654577
प्रकाशित तारीख
एप्रिल 17, 2017
आरबीआयकडून रायपुर येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन
एप्रिल 17, 2017 आरबीआयकडून रायपुर येथे बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळात बँकिंग नेटवर्कमध्ये झालेली लक्षणीय वाढ आणि बँकिंग लोकपाल कार्यालय भोपाळचे वाढलेले अधिकार क्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने, छत्तीसगढ राज्यासाठी, भारतीय रिझर्व बँक रायपुर येथे, बँकिंग लोकपालाचे कार्यालय उघडले आहे. रिझर्व बँक रायपुर येथील बँकिंग लोकपाल कार्यालयाचे अधिकार क्षेत्र, संपूर्ण छत्तीसगढ राज्य असेल (हे राज्य ह्यापूर्वी भोपाळ येथील बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात होते). श्वेता मोहिले वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2798 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?