RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78511334

दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

डिसेंबर 11, 2017

दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर रु.0.50 लाख(रुपये पन्नास हजार मात्र) दंड लागु केला असून, हा दंड, एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर निर्बंध ह्यावरील रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1592

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?