RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78476422

दि पनीहाटी सहकारी बँक लि., जिल्हा - 24 - परगणा (एन) पश्चिम बंगाल ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी

एप्रिल 06, 2016

दि पनीहाटी सहकारी बँक लि., जिल्हा - 24 - परगणा (एन) पश्चिम बंगाल ह्यांना आरबीआयकडून दंड आकारणी

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46 (4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) मधील तरतुदींखाली तिला दिल्या गेलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि पनीहाटी सहकारी बँक लि., जिल्हा - 24 परगाणा (एन). पश्चिम बंगाल रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला आहे व तो दंड, एप्रिल 16, 2014 च्या आदेशातील सूचनांचे उल्लंघन केल्याने आणि तुमचा ग्राहक ओळखाचे निकष/अँटी मनी लॉडरिंग उपाय/वित्तीय दहशतवादाचा सामना करणे/प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉडरिंग अधिनियम (पीएमएलए), 2002, ह्यावरील महापरिपत्रक दि. जुलै 1, 2015 मधील सूचनांचे उल्लंघन करण्यात आल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती व त्यावर वरील बँकेने उत्तर सादर केले होते.  ह्या प्रकरणातील सत्य गोष्टी व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँक अशा निर्णयाप्रत आली की उल्लंघन झाल्याचे सिध्द झाले असून दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2360

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?