RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78470181

‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या 1000/- च्या बँक नोटा आरबीआय देणार

नोव्हेंबर 16, 2015

‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या 1000/- च्या बँक नोटा आरबीआय देणार

दोन्हीही नंबरिंग पॅनल्समध्ये ‘एल’ हे इनसेट अक्षर असलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील 1000/- मूल्याच्या बँक नोटा, रिझर्व बँक लवकरच वितरित करणार आहे. ह्या नोटांवर रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही व मागील बाजूस 2015 हे छपाईचे वर्ष असेल. आता दिल्या जाणा-या 1000/- च्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, ह्या आधी देण्यात आलेल्या महात्मा गांधी मालिका - 2005 प्रमाणेच व अतिरिक्त लक्षणे (नंबर पॅनल्समध्ये वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, व मागील बाजूवर मोठी केलेली ओळख-खूण) ह्यासह असेल. ही लक्षणे असलेल्या नोटा सर्वप्रथम सप्टेंबर 2015 मध्ये देण्यात आल्या होत्या.

रिझर्व बँकेने भूतकाळात दिलेल्या 1000 मूल्याच्या सर्व नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.

अल्पना किल्लावाला
प्रधान मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/1158

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?