RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78504922

फिनो पेमेंट्स बँक लि. ह्याचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

नोव्हेंबर 5, 2018

फिनो पेमेंट्स बँक लि. ह्याचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 31, 2018 रोजी, फिनो पेमेंट्स बँक लि. (ती बँक) ह्यांना, रु. 1 कोटी दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेने, पेमेंट्स बँकेसाठीच्या परवान्या संबंधित काही अटी व कार्यकारी मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याने, पुढील सूचना मिळेपर्यंत तिने नवीन खाते उघडणे बंद करण्याबाबतच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने लागु केला आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1055

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?