<font face="mangal" size="3">पाच प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) द - आरबीआय - Reserve Bank of India
78523303
प्रकाशित तारीख मे 03, 2019
पाच प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) देणा-यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
03 मे 2019 पाच प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) देणा-यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 च्या कलम 30 खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, पुढील पाच पीपीआय देणा-यांवर, विनियामक मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल आर्थिक दंड लागु केला आहे.
शैलजा सिंग प्रेस प्रकाशन : 2018-2019/2593 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?