RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78507442

करुर वैश्य बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

सप्टेंबर 28, 2018

करुर वैश्य बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

सप्टेंबर 25, 2018 रोजीच्या एका आदेशान्वये, भारतीय रिझर्व बँकेने, करुर वैश्य बँक लि. (ती बँक) ह्यांना रु.5 कोटी दंड लागु केला असून तो दंड, त्या बँकेने, उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) नॉर्म्स, फसवणुकी कळविणे आणि चालु खाते उघडतेवेळी असलेली शिस्तीची आवश्यकता ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने वर दिलेल्या सूचनांचे वरील बँकेने अनुपालन न केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सहवाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे.

ही कारवाई विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेबाबत नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/743

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?