RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78524068

भारतीय रिझर्व बँकेकडून तीन बँकांवर आर्थिक दंड लागु

फेब्रुवारी 14, 2019

भारतीय रिझर्व बँकेकडून तीन बँकांवर आर्थिक दंड लागु

आदेश दि. जानेवारी 31, 2019 अन्वये, खालील चार बँकांवर, निधींची देखरेख व अंतिम वापर, इतर बँकांबरोबर माहितीची देवाण-घेवाण, फसवणुकींचे वर्गीकरण व रिपोर्टिंग आणि खात्यांची पुनर्रचना ह्यावर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) ने दिलेल्या निरनिराळ्या निर्देशांचे पालन न केले गेल्याने आर्थिक दंड लावला आहे.

अनु.क्र. बँकेचे नाव दंडाची रक्कम
(दशलक्ष मध्ये)
1. बँक ऑफ इंडिया 10
2. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स 15
3. पंजाब नॅशनल बँक 10

आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे अनुपालन वरील बँकांनी केले नसल्याचे विचारात घेऊन, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4) (i) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे दंड लावण्यात आले आहेत.

ही कारवाई विनियमनात्मक त्रुटींवर आधारित असून, त्या बँकांनी त्यांच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी संबंधित नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1944

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?