<font face="mangal" size="3">वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस आयए - आरबीआय - Reserve Bank of India
78523502
प्रकाशित तारीख मे 03, 2019
वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएनसी आणि मनीग्राम पेमेंट सिस्टिम आयएनसी ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
मे 3, 2019 वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएनसी आणि मनीग्राम पेमेंट सिस्टिम आयएनसी ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह भारतीय रिझर्व्ह बँकेने, आदेश दि. एप्रिल 20, 2018 अन्वये, वेस्टर्न युनियन फायनान्शियल सर्व्हिसेस आयएनसी, युएसए, आणि मनीग्राम पेमेंट सिस्टिम आयएनसी युएसए ह्यांचेवर अनुक्रमे रु.29,66,959/- व रु.10,11,653/- दंड विनियामक मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन न केल्याकारणाने लागु केला आहे. प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम, 2007 च्या कलम 31 खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, उल्लंघनांचे कंपाऊंडिंग करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने हा दंड लागु केला आहे. शैलजा सिंग प्रेस प्रकाशन : 2018-2019/2592 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?