<font face="mangal" size="3px">भारतीय रिझर्व बँक आंतर बँकीय हिंदी निबंध स्प& - आरबीआय - Reserve Bank of India
78482618
प्रकाशित तारीख मार्च 20, 2017
भारतीय रिझर्व बँक आंतर बँकीय हिंदी निबंध स्पर्धा 2016-17 - निकाल घोषित
मार्च 20, 2017 भारतीय रिझर्व बँक आंतर बँकीय हिंदी निबंध स्पर्धा 2016-17 - निकाल घोषित बँकिंगच्या विषयावर हिंदीमधून मूलभूत लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, दरवर्षी प्रमाणेच, 2016-17 साठी आंतर बँकीय हिंदी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धेत, पीएसबी व एफ आयच्या कर्मचा-यांनी (राजभाषा अधिकारी व भाषांतरकार सोडून) भाग घेतला होता. वरील स्पर्धेचा निकाल खाली देण्यात आला आहे.
अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2505 |
प्ले हो रहा है
ऐका
हे पेज उपयुक्त होते का?