सुधारित किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना
आरबीआय/2016-2017/84 ऑक्टोबर 13, 2016 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक/सीईओ, महोदय/महोदया, सुधारित किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना कृपया, वरील विषयावरील आमचे परिपत्रक आरपीसीडी एफएसडी.बीसी.क्र.23/05.05.09/2012-13 दिनांक ऑगस्ट 7, 2012 चा संदर्भ घ्यावा. (2) सुधारित केसीसीच्या परिच्छेद 13 मध्ये जोडण्यात दिल्यानुसार काही बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. सर्व बँकांना सांगण्यात येते की, त्यांनी बदललेल्या सूचनांची नोंद घ्यावी आणि त्या ताबडतोब अंमलात आणाव्यात. आपली, (उमा शंकर)
|
पेज अंतिम अपडेट तारीख: