RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78494510

सर एम विश्वेश्वरैय्या को-ऑपरेटिव बँक लि. बेंगलुरु, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

ऑक्टोबर 9, 2018

सर एम विश्वेश्वरैय्या को-ऑपरेटिव बँक लि. बेंगलुरु, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, सर एम विश्वेश्वरैय्या को-ऑपरेटिव बँक लि. बेंगलुरु, कर्नाटक ह्यांना रु.5.0 लाख (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून तो दंड, परिच्छेद-2 आरबीआयचे परिपत्रक क्र.युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर.क्र.7/09.22.010/2011-12 दि ऑक्टोबर 31, 2011 च्या परिच्छेदात दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करुन, प्रति लाभार्थी रु.70 लाखांपेक्षा जास्त गृहनिर्माण कर्ज देणे, व आरबीआयचे परिपत्रक युबीडी.बीपीडी.(पीसीबी).सीआयआर.क्र.7/09.72.000/2013-14 दि. ऑगस्ट 30, 2013 चे उल्लंघन करुन, त्या बँकेचा एक संचालक, प्रशासक असलेल्या ट्रस्टला देणगी देणे ह्यासाठी लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/824

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?