RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
ODC_S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78522625

श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव बँक लि., बसवन बागेवाडी, विजापुर, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

मे 24, 2019

श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव बँक लि., बसवन बागेवाडी, विजापुर, कर्नाटक ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित कलम 47 अ च्या तरतुदीखाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, श्री बसवेश्वर को-ऑपरेटिव बँक लि., बसवन बागेवाडी, विजापुर ह्यांचेवर रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला असून, तो दंड, बँकेचे संचालक/संचालकांचे नातेवाईक ह्यांना कर्जे मंजुर करुन, आरबीआयने दिलेले निर्देश/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने वैय्यक्तिक सुनावणीची मागणी केली. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2759

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?