Page
Official Website of Reserve Bank of India
78490975
प्रकाशित तारीख
नोव्हेंबर 17, 2016
नोटांचा पुरवठा पुरेसा आहे ; घाबरुन जाऊ नका किंवा चलनसाठा करु नका : आरबीआयची पुनरुक्ती
नोव्हेंबर 17, 2016 नोटांचा पुरवठा पुरेसा आहे ; भारतीय रिझर्व बँकेने आज पुनश्च स्पष्ट केले आहे की, दोन महिन्यांपासूनच सुरु झालेल्या वाढीव उत्पादनामुळे, नोटांचा पुरेसा साठा आहे. जनतेला सांगण्यात येत आहे की त्यांनी घाबरुन जाऊ नये किंवा चलनी नोटा साठवूनही ठेवू नये अल्पना किलावाला वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1235 |
प्ले हो रहा है
ऐका
पेज अंतिम अपडेट तारीख:
हे पेज उपयुक्त होते का?