RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S3

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78499616

दि अनंथपुरामु को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अनंथपुरामु, आंध्र प्रदेश ह्यांचेवर दंड लागु

ऑक्टोबर 05, 2018

दि अनंथपुरामु को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अनंथपुरामु, आंध्र प्रदेश ह्यांचेवर दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि अनंथपुरामु को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., अनंथपुरामु, आंध्र प्रदेश ह्यांना, एक्सपोझर नॉर्म्स व स्टॅट्युटरी/अदर रिस्ट्रीक्शन्स - युसीबी वरील रिझर्व बँकेने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केले असल्याने रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने तिचे उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/792

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?