RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78516717

दि मेकॅनिकल डिपार्टमेंट प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. गोरखपुर (यु.पी.) ह्यांना आर्थिक दंड लागु

जानेवारी 02, 2019

दि मेकॅनिकल डिपार्टमेंट प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. गोरखपुर (यु.पी.) ह्यांना आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने दि मेकॅनिकल डिपार्टमेंट प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. गोरखपुर (यु.पी.) ह्यांचेवर रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, युसीबीमधील तपासणी व ऑडिट प्रणाली वर आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 36(1) खाली दिलेल्या पर्यवेक्षकीय सूचनांचे उल्लंघन केले गेल्याने लागु करण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. आणि त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1535

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?