<font face="mangal" size="3">रु.500/- व रु.1,000/- च्या बँक नोटांचे (विहित/विशिष्ट बँक न - आरबीआय - Reserve Bank of India
रु.500/- व रु.1,000/- च्या बँक नोटांचे (विहित/विशिष्ट बँक नोट) वैध चलन लक्षण काढून टाकले जाणे - विहित बँक नोटा (एसबीएम) बँक खात्यात जमा करणे
आरबीआय/2016-17/191 डिसेंबर 21, 2016 अध्यक्ष/व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक महोदय, रु.500/- व रु.1,000/- च्या बँक नोटांचे (विहित/विशिष्ट बँक नोट) वैध चलन लक्षण काढून टाकले जाणे - विहित बँक नोटा (एसबीएम) बँक खात्यात जमा करणे कृपया आमचे परिपत्रक डीसीएम. (पीएलजी)क्र.1859/10.27.00/2016-17 दि. डिसेंबर 19, 2016 चा संदर्भ घ्यावा. वरील परिपत्रकाचे पुनरावलोकन केल्यावर आमच्याकडून सांगण्यात येत आहे की, वरील परिपत्रकाच्या पोट-खंड (1) व (2) मधील तरतुदी, केवायसीचे अनुपालन केले असलेल्या खात्यांना लागु होणार नाही. 2. कृपया पोच द्यावी. आपली विश्वासु, (पी. विजया कुमार) |