RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
ODC_S1

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78499811

रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण रद्द करणे : नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 27,
2016 दरम्यान बँकांमधील कार्यकृती

नोव्हेंबर 28, 2016

रु.500 व रु.1000 च्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण रद्द करणे : नोव्हेंबर 10 ते नोव्हेंबर 27,
2016 दरम्यान बँकांमधील कार्यकृती

नोव्हेंबर 8, 2016 च्या मध्यरात्रीपासून रु.500 व रु.1000 मूल्यांच्या बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकण्याच्या घोषणेनंतर, भारतीय रिझर्व बँकेने, रिझर्व बँक व वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व नागरी सहकारी बँका ह्यांच्या काऊंटर्सवर, अशा नोटा बदलून देण्यासाठी/जमा करण्यासाठी व्यवस्था केली.

त्यानंतर बँकांकडून कळविण्यात आले की, नोव्हेंबर 10, 2016 पासून ते नोव्हेंबर 27, 2016 पर्यंत, अशी अदलाबदल/जमा केलेली रक्कम रु.8,44,982 कोटी आहे. (बदलून देणे - रु. 33,948 कोटी व जमा नोटा रक्कम रु. 8,11,033 कोटी) बँकांकडून असेही सांगण्यात आले की, जनतेने त्यांच्या खात्यामधून किंवा एटीएममधून ह्या काळात, रु. 2,16,617 कोटी काढले आहेत.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1349

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

हे पेज उपयुक्त होते का?