FAQs on Overseas Direct Investment
उत्तर. अधिकृत डिलर गट 1 बँकेने जारी केलेल्या केवायसीची पूर्तता करणाऱ्या पुन्हा लोड करता येणाऱ्या सेमी-क्लोजड आणि ओपन सिस्टम पीपीआयचा एफईएमए अंतर्गत म्हणजे वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी परवानगी प्राप्त करंट अकाउंट मधील व्यवहारांसाठी सीमारेषा पलीकडील बाह्य व्यवहारांसाठी उपयोग करता येईल. पीपीआय धारकाने स्पष्टपणे विनंती केल्यासच फक्त ही सुविधा कार्यान्वित करण्यात येईल.
व्यवहाराच्या मर्यादा:
प्रति व्यवहाराची मर्यादा यापेक्षा जास्त नसेल: रु.१०,०००/-.
दरमहा मर्यादा यापेक्षा जास्त नसेल: रु. ५०,०००/-
परवानगी असलेले व्यवहार:
परदेशी चलन व्यवस्थापन कायदा (एफईएमए) परवानगी प्राप्त करंट अकाउंट व्यवहार म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी, जे सदर व्यवहारांसाठी असलेल्या सरकारच्या विद्यमान नियमांच्या अधीन आहे.
परवानगी नसलेले व्यवहार
- कोणत्याही सीमारेषा पलिकडिल आऊटवर्ड (बाह्य) नीधि हस्तांतरण आणि/किंवा लिबरलाईज्ड रेमिटन्सेस योजनेअतर्गत रेमिटन्सेस (पैसे भरण्यासाठी)
- ऑनलाइन मर्चंट खात्यात पैसे भरणे
Yes. A complaint can be withdrawn at any stage by the complainant under the Scheme. For withdrawing a complaint, one can log on to the Complaint Management System portal (https://cms.rbi.org.in) and go to the tab “Track a complaint”.
Ans: The provision to accept thumb impression in place of signatures has already been prescribed for onboarding customer in face-to-face-mode under paragraph 16 and 23 of the MD on KYC.
पेज अंतिम अपडेट तारीख: