RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Page
Official Website of Reserve Bank of India

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

136318659

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ चा समावेश

आरबीआय/2016-17/231
डीबीआर.क्र. आरईटी. बीसी. 51/12.07.145ए/2016-17

फेब्रुवारी 16, 2017

सर्व अनुसूचित वाणिज्य बँका

महोदय,

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये, ‘कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड’ चा समावेश

येथे कळविण्यात येते की, अधिसूचना डीबीआर. पीएसबीडी. क्र. 5201/16.02.001/2016-17 दि. नोव्हेंबर 8, 2016 अन्वये व भारतीय राजपत्र (भाग 3, विभाग-4) दि. 4-10 फेब्रुवारी, 2017 मध्ये घोषित केल्यानुसार, ‘दि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक लि.’ ह्यांना, भारतीय रिझर्व बँक अधिनियम, 1934 च्या दुस-या शेड्युलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

आपला विश्वासु,

(एम.जी. सुप्रभात)
उप महाव्यवस्थापक

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

आमचे अ‍ॅप इंस्टॉल करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?