प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 19 मार्च 2024 रोजीच्या आदेशाद्वारे बँकेने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, औरंगाबाद, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा,1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A च्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल ₹50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 28, 2024, imposed a monetary penalty of ₹25,000/- (Rupees Twenty-Five thousand only) on The Dindigul Urban Co-operative Bank Ltd., Dindigul, Tamil Nadu (the bank) for non-compliance with certain provisions of RBI directions on ‘Exposure Norms and Statutory/ Other Restrictions – UCBs’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 28, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on Chikkamagaluru District Cooperative Central Bank Ltd., Chikkamagaluru, Karnataka (the bank) for non-compliance with the directions issued by National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds - Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4) (i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 27 फेब्रुवारी 2024, रोजीच्या आदेशाद्वारे जनता को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, मालेगाव , नाशिक, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘ ॲडव्हान्सेसचे व्यवस्थापन' तसेच प्रकटीकरण मानदंड , वैधानिक व इतर निर्बंधाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹5.00 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व्ह बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिजर्व बँकेने 22 फेब्रूवारी 2024 रोजीच्या आदेशाद्वारे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर, महाराष्ट्र (बँक) वर बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह वाचलेल्या कलम 26(अ) आणि ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीवर आरबीआयने जारी केलेले निर्देशांचे उल्लंघन केल्यामुळे ₹5 लाख (केवळ पाच लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 14, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on Hanamasagar Urban Co-operative Bank Ltd., Hanamasagar, Karnataka (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on “Frauds in UCBs: Changes in Monitoring and Reporting mechanism” read with the directions issued by RBI on “Master Circular on Frauds-Classification and Reporting” and “Reporting of Frauds on XBRL-FMR submission, FMR 2 discontinuation and introduction of FMR-3”. This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व बँकेने 13 फेब्रुवारी 2024 च्या आदेशाद्वारे जनसेवा को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, नाशिक, महाराष्ट्र (बँक) वर ‘संचालक , त्यांचे नातेवाईक आणि फर्म/संस्था ज्यामध्ये त्यांना रस आहे त्यांना कर्ज आणि अग्रिम देण्यासंबंधीचे निर्देश, व ‘संचालकांना कर्ज आणि अग्रिम इत्यादि - जामीनदार/हमीदार म्हणून संचालक-स्पष्टीकरण' यासंबंधी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळा संबंधी जारी केलेल्या निर्देशांसहीत लागू असलेल्या भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹50,000/- (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated February 13, 2024, imposed a monetary penalty of ₹1.50 lakh (Rupees One lakh and Fifty thousand only) on The Adinath Co-operative Bank Limited, Dist. Surat, Gujarat (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Placement of Deposits with Other Banks by Primary (Urban) Co-operative Banks (UCBs)’. This penalty has been imposed in exercise of powers conferred on RBI under Section 47A(1)(c) read with Sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 08 फेब्रुवारी 2024, रोजीच्या आदेशाद्वारे पुसद अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, पुसद, महाराष्ट्र (बँक) वर, नागरी सहकारी बॅंकांसाठी जारी केलेल्या ‘ नागरी बँकांद्वारे उत्पन्नाचे निर्धारण, संपत्ती वर्गीकरण, तरतुदी आणि इतर संबंधित बाबी’ संबंधित निर्देशांचे उल्लंघन/पालन न केल्याबद्दल ₹2.50 लाख (केवळ दोन लाख पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे .

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 8 फेब्रुवारी 2024, रोजीच्या आदेशाद्वारे द अंजनगाव सुर्जी नागरी सहकारी बँक लिमिटेड, अंजनगाव सुर्जी, महाराष्ट्र (बँक) वर, बँकिंग नियमन कायदा 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 35(A)(1) आणि 36(1) अंतर्गत जारी केलेले निर्देश व विशिष्ट निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹0.50 लाख (केवळ पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(C) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

पेज अंतिम अपडेट तारीख: जानेवारी 22, 2025