प्रेस रिलीज - आरबीआय - Reserve Bank of India
प्रेस रिलीज
The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated August 09, 2024, imposed a monetary penalty of ₹8.00 lakh (Rupees Eight lakh only) on The Co-operative Bank of Rajkot Ltd., Rajkot, Gujarat (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Interest Rate on Deposits’ and

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated August 05, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty thousand only) on Nidhi Co-operative Bank Ltd., Ahmedabad, Gujarat (the bank) for non-compliance with the directions issued by RBI on ‘Loans and Advances to directors, relatives and firms/concerns in which they are Interested’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिजर्व बँकेने 24 जुलै 2024 रोजीच्या आदेशाद्वारे दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने 'एक्सपोजर नियम आणि वैधानिक / इतर निर्बंध - UCBs' आणि 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या (KYC) नियम' वर जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹4.00 लाख (केवळ चार लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिजर्व बँकेने 24 जुलै 2024 रोजीच्या आदेशाद्वारे अलिबाग को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड, अलिबाग, महाराष्ट्र (बँक) वर भारतीय रिजर्व बँकेने ‘अग्रिम व्यवस्थापन - UCBs’ वर जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2.00 लाख (केवळ दोन लाख रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अंतर्गत प्रदान केलेल्या भारतीय रिजर्व बँकेमध्ये निहित अधिकारांचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 26 जुलै, 2024, च्या आदेशाद्वारे श्रीकृष्ण को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, उमरेड, महाराष्ट्र (बँक) ला, बँकेने ‘ संचालक, त्यांचे नातेवाईक आणि फर्म/ संस्था ज्यामध्ये त्यांना स्वारस्य आहे, त्यांना ऋण व अग्रिम देण्यासंबंधी’ भारतीय रिझर्व बँकेने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन न केल्याबद्दल ₹2.08 लाख ( केवळ दोन लाख आठ हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. हा दंड बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 47A(1)(C) सह लागू असलेल्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 अन्वये, भारतीय रिजर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ठोठावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 26 जुलै 2024 च्या आदेशाद्वारे नागनाथ अर्बन को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, हिंगोली, महाराष्ट्र (बँक) ला, बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 26A चे उल्लंघन केल्याबद्दल ₹1.00 लाख (केवळ एक लाख रुपये ) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. हा दंड बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 47A(1)(C) सह लागू असलेल्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 अन्वये, भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ठोठावण्यात आला आहे.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated July 15, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty Thousand only) on The District Co-operative Central Bank Limited, Vizianagaram, Andhra Pradesh (the bank) for non-compliance with certain directions issued by The National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds - Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 08 जुलै 2024 च्या आदेशाद्वारे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को-ऑपरेटीव बँक लिमिटेड, चंद्रपूर, महाराष्ट्र (बँक) ला, बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 56 सह लागू असलेल्या कलम 20 चे उल्लंघन केल्याबद्दल ₹ 2.50 लाख (केवळ दोन लाख, पन्नास हजार रुपये) चा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमन कायदा, 1949 (BR कायदा) च्या कलम 46(4)(i) आणि कलम 56 सह लागू असलेल्या कलम 47A(1)(c) अन्वये भारतीय रिझर्व बँकेला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून हा दंड ठोठावण्यात आला आहे .

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated July 15, 2024, imposed a monetary penalty of ₹50,000/- (Rupees Fifty Thousand only) on Sree Harihareshwara Urban Co-operative Bank Limited, Harihar, Karnataka (the bank) for non-compliance with certain directions issued by RBI on ‘Exposure Norms and Statutory/Other Restrictions − UCBs’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

The Reserve Bank of India (RBI) has, by an order dated July 03, 2024, imposed a monetary penalty of ₹25,000/- (Rupees Twenty-five thousand only) on Sivagangai District Central Co-operative Bank Limited, Sivagangai, Tamil Nadu (the bank) for non-compliance with the directions issued by the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) on ‘Frauds- Guidelines for Classification, Reporting and Monitoring’. This penalty has been imposed in exercise of powers vested in RBI, conferred under the provisions of section 47A(1)(c) read with sections 46(4)(i) and 56 of the Banking Regulation Act, 1949.

पेज अंतिम अपडेट तारीख: जून 20, 2025