RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
जुलै 31, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली निदेश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
जुलै 31, 2017 बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली निदेश - दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र दि सीकेपी को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निदेश युबीडी.सीओ.बीएसडी-आय क्र.डी-34/12.22.035/2013-14 दि. एप्रिल 30, 2014 अन्वये, मे 2, 2014 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता, त्यानंतरच्या निदेशांच्या अन्वये (शेवटचा निदेश डीसीबीआर.सीओ.एआयडी.क्र.डी-27/12.22.035/2016-17 दि. जानेवारी 27

भारतीय रिझर्व बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडियावर दंड लागु
जुलै 31, 2017 भारतीय रिझर्व बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडियावर दंड लागु जुलै 26, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, युनियन बँक ऑफ इंडिया ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकषांबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत रु.20 दशलक्ष दंड लावला आहे. आरबीआयने दिलेल्या काही सूचनांचे, वरील बँकेने पालन न केल्यामुळे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4) (1) सह वाचित, कलम 47 अ(1)(क) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने लावला आहे. ही कारवाई, विनिया

डी जी पोर्टफोलियोज
जुलै 31, 2017 डी जी पोर्टफोलियोज 31 जुलै 2017 पासून डेप्युटी गव्हर्नरांमधील खात्यांचे वाटप पुढीलप्रमाणे असेल : नाव विभाग श्री एन एस विश्वनाथन 1) समन्वय (2) बँकिंग विनियम (डीबीआर) (3) दळणवळण विभाग (डीओसी) (4) सहकारी बँकिंग विनियम विभाग (डीसीबीआर) (5) अबँकीय विनियम विभाग (डीएनबीआर) (6) बँकिंग पर्यवेक्षण विभाग (डीबीएस) (7) सहकारी बँकिंग पर्यवेक्षण विभाग (डीसीबीएस) (8) अबँकीय पर्यवेक्षण विभाग (डीएनबीएस) (9) ठेव विमा व कर्ज हमी निगम (डीआयसीजीसी) (10) अंमलबजा
जुलै 31, 2017 डी जी पोर्टफोलियोज 31 जुलै 2017 पासून डेप्युटी गव्हर्नरांमधील खात्यांचे वाटप पुढीलप्रमाणे असेल : नाव विभाग श्री एन एस विश्वनाथन 1) समन्वय (2) बँकिंग विनियम (डीबीआर) (3) दळणवळण विभाग (डीओसी) (4) सहकारी बँकिंग विनियम विभाग (डीसीबीआर) (5) अबँकीय विनियम विभाग (डीएनबीआर) (6) बँकिंग पर्यवेक्षण विभाग (डीबीएस) (7) सहकारी बँकिंग पर्यवेक्षण विभाग (डीसीबीएस) (8) अबँकीय पर्यवेक्षण विभाग (डीएनबीएस) (9) ठेव विमा व कर्ज हमी निगम (डीआयसीजीसी) (10) अंमलबजा
जुलै 31, 2017
भारतीय रिझर्व बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडियावर दंड लागु
जुलै 31, 2017 भारतीय रिझर्व बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडियावर दंड लागु जुलै 26, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, युनियन बँक ऑफ इंडिया ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकषांबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत रु.10 दशलक्ष दंड लावला आहे. आरबीआयने दिलेल्या काही सूचनांचे, वरील बँकेने पालन न केल्यामुळे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4) (1) सह वाचित, कलम 47अ (1)(क) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने लावला आहे. ही कारवाई, विनिया

बँकिंग लोकपालांची वार्षिक परिषद - जुलै 25, 2017
जुलै 31, 2017 बँकिंग लोकपालांची वार्षिक परिषद - जुलै 25, 2017 बँकिंग लोकपालांची वार्षिक परिषद जुलै 25, 2017 रोजी मुंबई येथे संपन्न झाली. श्री एस एस मुंद्रा, डेप्युटी गव्हर्नर, आरबीआय ह्यांनी ह्या परिषदेचे उद्घाटन केले. बँकिंग लोकपालांव्यतिरिक्त ह्या परिषदेत, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पीएनबी, इंडियन बँक्स असोशिएशन (आयबीए), बँकिंग कोड्स अँड स्टँडर्ड्स बोर्ड ऑफ इंडिया (बीसीएसबीआय) ह्यांचे मुख्य अधिकारी आणि आरबीआयच्या विनियात्मक व पर्यवेक्षक विभागांचे संबंधित

जुलै 28, 2017
RBI extends Directions issued to the Hardoi Urban Co-operative Bank Ltd., Hardoi, Uttar Pradesh till September 29, 2017
The Reserve Bank of India has extended Directions issued to the Hardoi Urban Co-operative Bank Ltd., Hardoi for a further period of two months from July 30, 2017 to September 29, 2017, subject to review. The bank has been under directions issued under Section 35A of the Banking Regulation Act, 1949 (AACS) since July 29, 2016. The same has further been extended upto September 29, 2017 vide directive dated July 24, 2017. A copy of the directive dated July 24, 2017 is di

RBI extends Directions issued to the Mahamedha Urban Co-operative Bank Ltd., Ghaziabad, Uttar Pradesh till August 29, 2017
The Reserve Bank of India has extended Directions issued to the Mahamedha Urban Co-operative Bank Ltd., Ghaziabad, Uttar Pradesh for a further period of one month from July 30, 2017 to August 29, 2017, subject to review. The bank has been under directions issued under Section 35A of the Banking Regulation Act, 1949 (AACS) since July 29, 2016. The same has further been extended upto August 29, 2017 vide directive dated July 26, 2017. A copy of the directive dated July

महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा बँकांनी रविवार (जुलै 30, 2017) सुरु ठेवाव्यात
जुलै 28, 2017 महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा बँकांनी रविवार (जुलै 30, 2017) सुरु ठेवाव्यात. शेतक-यांकडून पिकांवरील विमा हप्ते गोळा करण्यास मदत व्हावी ह्यासाठी, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँकांसह सर्व बँकांना सांगण्यात येते की त्यांनी, ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा रविवारी म्हणजे जुलै 30, 2017 रोजी सुरु ठेवाव्यात. एखाद्या बँक शाखेची साप्ताहिक रजा सोमवारी असल्यास, ती शाखा, सोमवार दि. 31 जुलै, 2017 रोजी स

जुलै 19, 2017
अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर आणि गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिका, 2005 मधील रु.20/- च्या बँक नोटांचे वितरण
जुलै 19, 2017 अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर आणि गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिका, 2005 मधील रु.20/- च्या बँक नोटांचे वितरण दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील रु.20/- च्या नोटा, भारतीय रिझर्व बँक लवकरच प्रसृत करील. ह्या नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत, ह्याच मालिकेत ह्यापूर्वी दिलेल्या रु.20/- च्या बँक नोटांप्रमाणेच असेल (अधिक माहितीसाठी कृपया वृत्तपत्र निवेदन क्र.2016-2017/678 दि. सप्टेंब

जुलै 18, 2017
आरबीआयकडून 8 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
जुलै 18, 2017 आरबीआयकडून 8 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने पुढील आठ अबँकीय वित्तीय कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स सेहजपाल इस्टेट्स अँड फायनान्स प्रा.लि. नवनशहर मेन रोड, व्हीपीओ - और दोआबा - 144417 (पंजाब) बी-06.00300 जून 28, 2000

10 एनबीएफसींकडून पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत
जुलै 18, 2017 10 एनबीएफसींकडून पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत पुढील एनबीएफसींनी, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली आहेत. भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने ती पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख 1 मेसर्स गॅलॅक्सी ग्रॅनाईट्स (इंडिया) प्रा.लि. (सध्या गिनेस कमोडिटीज प्र

जुलै 14, 2017
Shri Subhash Chandra Garg nominated on RBI Central Board
The Central Government has nominated Shri Subhash Chandra Garg, Secretary, Department of Economic Affairs, Ministry of Finance, New Delhi as a Director on the Central Board of Directors of Reserve Bank of India vice Shri Shaktikanta Das. The nomination of Shri Subhash Chandra Garg is effective from July 12, 2017 and until further orders. Jose J. Kattoor Chief General Manager Press Release : 2017-2018/134

जुलै 11, 2017
जून 2017 साठी निधी आधारित कर्जदराची (एमसीएलआर) सीमान्त (मार्जिनल) किंमत
जुलै 11, 2017 जून 2017 साठी निधी आधारित कर्जदराची (एमसीएलआर) सीमान्त (मार्जिनल) किंमत जून 2017 मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर, भारतीय रिझर्व बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांचा कर्ज देण्याचा दर प्रसृत केला आहे. शैलजा सिंग सहाय्यक महाव्यवस्थापक वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/103

बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निदेश –
गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)
जुलै 11, 2017 बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खालील निदेश – गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) ह्यांना, जनहिताच्या दृष्टीने काही निदेश देणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियम अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असल्यास) च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक येथे निदेश दे

जुलै 10, 2017
दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल - बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली दिलेल्या सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ
जुलै 10, 2017 दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल - बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली दिलेल्या सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, डिसेंबर 30, 2016 रोजी दिलेल्या निदेशांसह वाचित, मार्च 28, 2014 रोजी दिलेल्या निदेशांना मुदतवाढ देणे, जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे सम

शुध्दिपत्र
जुलै 8, 2017 शुध्दिपत्र भारतीय रिझर्व बँकेने जून 13, 2017 रोजी, संदर्भ क्र. 2016-2017/3363 (‘वृत्तपत्र निवेदन’) असलेले व ‘नादारी व दिवाळखोरी कोड (आयबीसी) खाली बँकांनी संदर्भित केलेली खाती आरबीआयकडून ओळखप्राप्त’ ह्या शीर्षकाचे एक वृत्तपत्र निवेदन दिले होते. ह्या वृत्तपत्र निवेदनातील परिच्छेद 5 मधील तिसरी ओळ पुढीलप्रमाणे : “5 ... नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल द्वारा (एनसीएलटी) अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल” रद्द करण्यात आली आहे वरील वृत्तपत्र निवेदनामधील उर्वरि

जुलै 06, 2017
ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत मुदतवाढ
जुलै 6, 2017 ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत मुदतवाढ ब्रह्मावर्त वाणिज्य सहकारी बँक लि., कानपुर ह्यांना, दिलेल्या निदेशांना, आरबीआयने, जुलै 7, 2017 ते नोव्हेंबर 6, 2017 पर्यंत अशी चार महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, जुलै 7, 2015 पासून वरील बँक, निदेशाखांली होती. वरील निदेशात बदल केले गेले व त्यांची वैधता ज

Sovereign Gold Bond Scheme 2017-18 – Series II
The Reserve Bank of India, in consultation with Government of India, has decided to issue Sovereign Gold Bonds 2017-18 - Series II. Applications for the bond will be accepted from July 10-14, 2017. The Bonds will be issued on July 28, 2017. The Bonds will be sold through banks, Stock Holding Corporation of India Limited (SHCIL), designated Post Offices, and recognised Stock Exchanges viz., National Stock Exchange of India Limited and Bombay Stock Exchange. The feature

जुलै 04, 2017
अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35-अ खालील सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ
जुलै 04, 2017 अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35-अ खालील सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले असल्याने, अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु ह्यांना एप्रिल 1, 2013 रोजी दिलेल्या निदेशांना (व त्यानंतर देण्यात आलेल्या निदेशांसह वाचित - शेवटच्या निदेशाची तारीख डिसेंबर 29, 2016) रिझर्व बँकेने आणखी सहा महिने म

जुलै 03, 2017
लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना दंड लागु
जुलै 3, 2017 लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना रु.3,00,000/- (रुपये तीन लाख) दंड लावला असून, हा दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) बाबत रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 06, 2025