भाषण - आरबीआय - Reserve Bank of India
भाषण
ऑक्टो 26, 2018
स्वतंत्र विनियामक संस्थांचे महत्व – सेंट्रल बँकेचे प्रकरण - रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ विरल व्ही. आचार्य ह्यांनी, ए डी श्रॉफ मेमोरियल लेक्चर मुंबई येथे, ऑक्टोबर 26, 2018 रोजी दिलेले भाषण
कोणतेही साम्य हे परिपूर्ण नसते आणि तरीही साम्यांमुळे गोष्टी सुलभपणे समजण्यास मदतच करतात. अनेकदा, एखादा व्यावहारिक किंवा शैक्षणिक विचार/मुद्दा थोडक्यात सांगण्यासाठी एखादा कागदी/गवती मनुष्य/पुतळा तयार करावा लागतो. तथापि, संवाद करणाराचे काम सोपे करण्यासाठी अनेकदा प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणे सुरेखपणे समोर येतात. माझ्या ह्या भाषणाच्या विषयाच्या विरुद्ध असले तरीही, 2010 पासूनचा पूर्वेतिहास असलेल्या एका गोष्टीने मी सुरुवात करतो. शुक्रवार जानेवारी 29, 2010 रोजीच्या संध्याकाळी

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 17, 2023