RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBISpeechesInterviewSearchFilters

शोध सुधारा

Search Results

भाषण

  • Row View
  • Grid View
ऑग 27, 2020
बँकांनी आता मनात खोलवर पाहण्याची वेळ आली आहे :- कोविडच्या आपत्तीनंतर बँकिंगचे पुनर्-परिवलन करणे - श्री. शक्तिकांत दास, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ह्यांचे महत्त्वपूर्ण भाषण - गुरुवार, ऑगस्ट 27, 2020 रोजी, अनलॉक बीएफएसआय 2.0 विथ बिझिनेस स्टँडर्ड येथे दिले गेलेले
(1) कोविड-19 च्या देशव्यापी प्रसाराने सर्व जगाला अजूनही तलवारीच्या धारेवरच ठेवले आहे. ह्या देशव्यापी साथीने आतापर्यंत 2.3 कोटी लोक बाधित झाले असून जगभरात त्यामुळे 8 लाखांपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. ह्या प्रलंयकारी व्हायरस वर व्हॅक्सिन/उपाय शोधण्यासाठी जग अटीतटीने झगडत आहे. भारतात देखील मृत्युचा दर कमी असला तरीही ह्या साथीचा प्रसार अजूनही आटोक्यात आलेला नाही. (2) साथीचा जसजसा प्रसार होत आहे तसतसा त्याचा अर्थव्यवस्थेवरील प्रभाव मोजणे कठीण होत चालले आहे. काही प

जुलै 27, 2020
भारतीय अर्थव्यवस्थेत गतिमान बदल येऊ घातले आहेत काय ?
नॅशनल कौंसिल ऑफ दि कॉनफिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) च्या सभासदांबरोबर वैचारिक देवघेव करण्यासाठी मला येथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. मला हे पाहून आनंद वाटतो की, सीआयआयने, श्री. उदय कोटक, श्री. टी.व्ही. नरेंद्रन, श्री. संजीव बजाज, श्री. चंद्रजित बॅनर्जी आणि इतर प्रमुख सभासदांच्या सक्षम व दूरदर्शी धुरीणत्वाखाली, 2020-21 - बिल्डिंग इंडिया फॉर न्यू र्वल्ड :- जीवने, उपजीविका, विकास साठी, एका नव्या विषयाबाबत तिच्या कार्यकृती व विचार प्रक्रिया ह्यांची पुनर्रचना केली आहे.

जुलै 11, 2020
भारतीय अर्थव्यवस्था एका निर्णायक क्षणावर :- वित्तीय स्थिरतेच्या दृष्टीकोनातून दिसणारे चित्र - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, श्री. शक्तिकांत दास ह्यांनी, भारतीय स्टेट बँकेने आयोजित केलेल्या 7 व्या एसबीआय बँकिंग इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह मध्ये, जुलै 11, 2020 रोजी दिलेले भाषण
तुम्हा सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. हे महत्त्वाचे भाषण देण्यासाठी आज मला आमंत्रित केल्याबद्दल भारतीय स्टेट बँकेचा मी आभारी आहे. आता एक नवे मानक म्हणून ठरलेल्या ह्या परिषदेचे आयोजन करणा-या टीमच्या प्रसारणांचे मी कौतुक करतो. कोविड-19 च्या आर्थिक प्रभावाविरुध्द देश करत असलेल्या उपायांच्या आघाडीवर आज बँका व इतर वित्तीय संस्था काम करत आहेत. आरबीआयच्या नाणेविषयक, विनियामक व इतर धोरणात्मक उपायांसाठी ह्या संस्था एक प्रकारच्या वाहिन्याच आहेत. सरकारने घोषित केलेल्या वित्तीय उपाय

मार्च 06, 2020
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग : आव्हाने व पुढील मार्ग - मार्च 6, 2020 रोजी, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास ह्यांनी आसोचाम (ASSOCHAM) वार्षिक बँकिंग शिखर परिषदेत दिलेले भाष
सुरुवात करताना त्यांच्या 15व्या वार्षिक बँकिंग शिखर परिषदेत मला आमंत्रित केल्याबद्दल मी आसोचाम (ASSOCHAM) चे आभार मानू इच्छितो. आसोचामचे (ASSOCHAM) हे शतसांवत्सरिक वर्ष असल्याने विशेष आभार. ही खरोखरच अद्वितीय कामगिरी असून मी आसोचामशी (ASSOCHAM) संबंधित असलेल्या सर्वांचेच अभिनंदन करतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये, आसोचामने (ASSOCHAM) तिचे रुपांतर, भारतीय व्यवसायांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असलेल्या एका बलवान, कर्तृत्वशील व दूरदर्शी अशा संस्थेत केले आहे. असोचामचा सर्वोत्

फेब्रु 24, 2020
21 व्या शतकामधील बँकिंगचे चित्र - श्री. शक्तिकांत दास, गव्हर्नर, भारतीय रिझर्व्ह बँक ह्यांनी, फेब्रुवारी 24, 2020 रोजी, टाकसाळीच्या वार्षिक बँकिंग सभा, 2020 मध्ये दिलेले भाषण
ह्या टाकसाळीच्या वार्षिक बँकिंग सभेत आज उपस्थित राहणे ही माझ्यासाठी एक मोठ्या आनंदाची बाब आहे. मला असे सांगण्यात आले आहे की, ही ह्या सभेची 13 वी आवृत्ती असून, वित्त व बँकिंग क्षेत्रामधील सर्वोत्तम तसेच तल्लख व्यक्तींना आकर्षित करणारा हा एक सन्माननीय असा वार्षिक समारंभ आहे. आज आपण कोठे आहोत ह्याचे मूल्यमापन, आणि उद्या आपल्याला जेथे जावयाचे आहे तेथे पोहोचण्याची तयारी करण्यासाठी, ही सभा भारताच्या बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील सर्व भागधारकांना एक महत्त्वाचा मंच आहे. (2) गे

फेब्रु 12, 2020
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या सुवर्ण महोत्सव समारंभात भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद ह्यांनी दिलेले भाषण
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या सुवर्ण महोत्सव समारंभात भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद ह्यांनी दिलेले भाषण पुणे, फेब्रुवारी 12, 2020 श्री. भगत सिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. के. एल. धिंग्रा, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटचे संचालक नियंत्रक मंडळाचे सभासद, विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी सन्मानीय पाहुणे स्त्री आणि पुरुष (1) नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बँक मॅनेजमेंटच्या (एनआयबीएम) सुव

जाने 24, 2020
Seven Ages of India’s Monetary Policy - Shri Shaktikanta Das, Governor, Reserve Bank of India - January 24, 2020 - at the St. Stephen's College, University of Delhi
I am delighted to be back in my alma mater. Being here, brings back a surge of memories. Today, I wish to dwell upon a few aspects of central banking in the Indian context and RBI’s role in the current situation. I shall specifically focus on the evolution of monetary policy regimes in India and if I am to use the poetic license of Shakespeare, may I call it the seven ages of India’s monetary policy? 2. The history of central banking goes back to the seventeenth centu

जाने 07, 2020
भारतामधील समावेशक विकासाकडे प्रवास - भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, श्री. शक्तिकांत दास ह्यांनी, जानेवारी 7, 2020 रोजी, श्री.थरमन षणमुगरत्नम, रिपब्लिक ऑफ सिंगापुरचे वरिष्ठ मंत्री ह्यांनी दिलेल्या सुरेश तेंडुलकर स्मरणार्थ तृतीय भाषणाचे वेळी केलेले उद्घाटक भाषण
श्री. थरमन षणमुगरत्नम ह्यांचे प्रोफेसर सुरेश तेंडुलकर ह्यांच्या स्मरणार्थ ह्या मालिकेतील तिसरे भाषण देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेतर्फे स्वागत करताना मला आनंद होत आहे. कै.प्रोफेसर तेंडुलकरांच्या पत्नी, श्रीमती सुनेत्रा तेंडुलकर व कन्या श्रीमती सई सप्रे ह्या देखील ह्या प्रसंगी येथे उपस्थित आहेत हा आमचा सन्मानच आहे. रिझर्व बँकेने आमंत्रित केलेल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. प्रोफेसर सुरेश डी. तेंडुलकर ह्यांचे बाबत. (2) प्रो. सुरेश डी. तेंडुलकर हे एक महान शिक्षक,

जाने 01, 2020
पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था :- महत्वाकांक्षेकडून कृतीकडे - भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास ह्यांनी दिलेले भाषण - डिसेंबर 16, 2019 रोजी, मुंबईमध्ये संपन्न झालेल्या इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह मध्ये देण्यात आलेले भाषण
दि टाईम्स नेटवर्क ह्यांनी आयोजित केलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह मध्ये उपस्थित असणे हा एक बहुमान आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 12 रोजी मी रिझर्व बँकेचा पद्भार स्वीकारला व हा समारंभ जवळपास तेव्हाच आयोजित केला गेला. गेल्या वर्षी ह्या समारंभाचे बरेच कार्यक्रम मी टीव्हीवर पाहिले असल्याने, ह्या वर्षीच्या कॉनक्लेव्हमध्ये सहभागी होण्याची इच्छा मी बाळगून होतो. ह्या समारंभाचा विषय थोडक्यात सांगण्याबद्दल, टाईम्स नेटवर्कचे श्री. आनंद व आयडीएफसी र्फस्ट बँकेच

नोव्हें 16, 2019
निर्णयात्मक टप्प्यावर भारतीय बँकिंग : काही विचार - श्री. शक्तिकांत दास, गव्हर्नर, भारतीय रिझर्व बँक ह्यांनी उद्घाटनाचे वेळी दिलेले भाषण - शनिवार दि. नोव्हेंबर 16, 2019 रोजी, अमृत मोदी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद युनिव्हर्सिटीच्या प्रथम वार्षिक इकॉनॉमिक्स संमेलनामध्ये देण्यात आलेले भाषण
अमृत मोदी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद युनिव्हर्सिटी आयोजित प्रथम वार्षिक इकॉनॉमिक संमेलनात भाषण देण्यासाठी तुमच्यामध्ये असल्याचा मला आनंद होत आहे. ह्या संमेलनाचा विषय : “बँकांच्या राष्ट्रीयीकृती करणाची 50 वर्षे : भारतीय बँकिंग साठीचा निर्णयात्मक टप्पा”, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा (पीएसयु) उदय, त्यांचा गेल्या 50 वर्षातील प्रवास व त्यांचा भविष्यकाल ह्यावर चर्चा करण्यासाठी एक आदर्श पार्श्वभूमी उपलब्ध करुन देते. आपल्या देशाला उन्नतावस्था देण्यामध्ये बँकिंग प्रणलीने, व

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: ऑगस्ट 17, 2023

Custom Date Facet