भारतीय रिर्झव्ह बॅंक विरुद्ध तक्रार करा - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिर्झव्ह बॅंक विरुद्ध तक्रार करा
भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाची (सीइपी कक्ष )स्थापना केली आहे.
कोणीही व्यक्ति ज्याला रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही विभागाविरुद्ध तक्रार असल्यास तो/ती, सीइपी कक्षाकडे तक्रार नोंदवू शकतो. (ईमेल: crpc@rbi.org.in) तक्रारी मध्ये तक्रार दाराचे नाव, पत्ता, ज्या विभागाविरुद्ध तक्रार आहे त्या विभागाचे नाव देणे आवश्यक आहे, शिवाय प्रकरणाला पुरावे देणारे कागदपत्र, असतील तर देणे तक्रारदारवर अवलंबून आहे. याशिवाय, ज्या तक्रारी रिझर्व्ह बँक-एकीकृत लोकपाल योजना (RB-IOS) 2021 अंतर्गत येत नसतील, त्या तक्रारी सी इ पी कक्ष हाताळेल.
CEP विभागाचे पत्ते व संपर्क माहिती | ||
---|---|---|
क्रमांक | कार्यालयाचे नाव | पत्ता व संपर्क माहिती |
1 | कोलकाता |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, 15, नेताजी सुभाष रोड कोलकाता 700 001 फोन -033-22130026 दिशानिर्देश मिळवा |
2 | लखनऊ |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, 8 -9 , विपिन खांड , गोमती नगर लखनऊ - 226 010 फोन -0522-2307948 दिशानिर्देश मिळवा |
3 | मुंबई |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, मुख्य भवन , मुंबई प्रादेशिक कार्यालय, फोर्ट मुंबई 400 001 फोन -022-22603644 दिशानिर्देश मिळवा |
4 | नागपूर |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, डॉ . राघवेंद्र राव रोड सिविल लाइन्स , पी . बी . क्र. 15 नागपूर - 44 0 001 फोन -0712-2806326 दिशानिर्देश मिळवा |
5 | न्यू दिल्ली |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, 6, संसद मार्ग न्यू दिल्ली 110 001 फोन -011-2332547 दिशानिर्देश मिळवा |
6 | पणजी |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, 7 वा मजला, गेरा इंपिरियम -।। पॅट्टो पणजी 403 001 फोन -0832-2467888 विस्तार - 814, 815 , 809, 829 दिशानिर्देश मिळवा |
7 | पटणा |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, साऊथ गांधी मैदान पटणा 800 001 फोन -0612 -2320815 दिशानिर्देश मिळवा |
8 | रायपुर |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, सुभाशीष परिसर सत्य प्रेम विहार, सुंदर नगर रायपुर - 492 013 फोन -0771-2242352 दिशानिर्देश मिळवा |
9 | रांची |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, आर आर डी ए बिल्डिंग प्रगती सदन, 4 थ मजला , कचेरी रोड रांची 834001 फोन -075429 76444 दिशानिर्देश मिळवा |
10 | शिलॉँग |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, अपहिरा बिल्डिंग , फ्रूट गार्डन शिलॉँग - जोवाई रोड पी ओ - लाइतुमखारह शिलॉँग - 793 003 फोन -0364-2501837 दिशानिर्देश मिळवा |
तक्रार दारास 60 दिवसांच्या आत उत्तर मिळाले नाही किंवा मिळालेल्या उत्तराने त्याचे/तिचे समाधान झाले नाही तर तो/ती पुढील पत्त्यावर पत्र पाठवू शकतात - मुख्य महाप्रबंधक, ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, 1 ला मजला, अमर बिल्डिंग , पेरिन नरीमन स्ट्रीट, मुंबई 400 001.
पेज अंतिम अपडेट तारीख: मार्च 13, 2025