RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Complaints Lodge a Complaint against RBI Banner

RBIComplaintsSearchFilter

Refine search

Complaints Lodge a Complaint against RBI Overview

भारतीय रिर्झव्ह बॅंक विरुद्ध तक्रार करा

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाची (सीइपी कक्ष )स्थापना केली आहे.

कोणीही व्यक्ति ज्याला रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही विभागाविरुद्ध तक्रार असल्यास तो/ती, सीइपी कक्षाकडे तक्रार नोंदवू शकतो. (ईमेल: crpc@rbi.org.in) तक्रारी मध्ये तक्रार दाराचे नाव, पत्ता, ज्या विभागाविरुद्ध तक्रार आहे त्या विभागाचे नाव देणे आवश्यक आहे, शिवाय प्रकरणाला पुरावे देणारे कागदपत्र, असतील तर देणे तक्रारदारवर अवलंबून आहे. याशिवाय, ज्या तक्रारी रिझर्व्ह बँक-एकीकृत लोकपाल योजना (RB-IOS) 2021 अंतर्गत येत नसतील, त्या तक्रारी सी इ पी कक्ष हाताळेल.

Search Results

CEP विभागाचे पत्ते व संपर्क माहिती
क्रमांक कार्यालयाचे नाव पत्ता व संपर्क माहिती
1

अगरतला

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

जुना नगरपालिका मार्ग

2रा मजला, जॅकसन गेट बिल्डिंग

त्रिपुरा पश्चिम

अगरतला – 799 001

फोन: 0381-2381071

दिशानिर्देश मिळवा
2

अहमदाबाद

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

3रा मजला, आयकर जवळ

आश्रम मार्ग

अहमदाबाद – 380 014

फोन: 079-27540955

दिशानिर्देश मिळवा
3

ऐजवाल

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

3रा मजला, . कापसंगा बिल्डिंग

आसाम रायफल गेट समोर

दावरपूई, ऐजवाल

मिजोरम – 796 001

फोन: 0389-2313442

दिशानिर्देश मिळवा
4

बेलापुर

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

2रा मजला, भारतीय रिझर्व बँक

सेक्टर 10, प्लॉट क्र. 3

सी बी डी बेलापुर

नवी मुंबई – 400 614

फोन: 022-27578004

दिशानिर्देश मिळवा
5

बंगलोर

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

10/3/8, नृपथूंग मार्ग

बंगलोर – 560 001

फोन: 080-22180397

दिशानिर्देश मिळवा
6

भोपाळ

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

होशंगाबाद मार्ग

भोपाळ – 462 011

फोन: 0755-2551592

दिशानिर्देश मिळवा
7

भुवनेश्वर

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

पं. जवाहरलाल नेहरू मार्ग

भुवनेश्वर – 751 001

फोन: 0674-2390074

दिशानिर्देश मिळवा
8

चंदीगड

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

सेंट्रल व्हीस्टा, सेक्टर 17

चंदीगड – 160 017

फोन: 0172-2780180

दिशानिर्देश मिळवा
9

चेन्नई

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

फोर्ट ग्लाकिस, राजाजी सलाई

चेन्नई – 600 001

फोन: 044-25361910

दिशानिर्देश मिळवा
10

देहरादुन

प्रभारी अधिकारी

ग्राहक विद्या संरक्षण विभाग

भारतीय रिझर्व बँक

74/1, राजपुर मार्ग

Gmvn बिल्डिंग

देहरादुन – 248 001

फोन: 0135-2740140

दिशानिर्देश मिळवा

Lodge a Complaint against RBI Footer

तक्रार दारास 60 दिवसांच्या आत उत्तर मिळाले नाही किंवा मिळालेल्या उत्तराने त्याचे/तिचे समाधान झाले नाही तर तो/ती पुढील पत्त्यावर पत्र पाठवू शकतात - मुख्य महाप्रबंधक, ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, 1 ला मजला, अमर बिल्डिंग , पेरिन नरीमन स्ट्रीट, मुंबई 400 001.

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2024