भारतीय रिर्झव्ह बॅंक विरुद्ध तक्रार करा - आरबीआय - Reserve Bank of India
भारतीय रिर्झव्ह बॅंक विरुद्ध तक्रार करा
भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये ग्राहक शिक्षण आणि संरक्षण कक्षाची (सीइपी कक्ष )स्थापना केली आहे.
कोणीही व्यक्ति ज्याला रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही विभागाविरुद्ध तक्रार असल्यास तो/ती, सीइपी कक्षाकडे तक्रार नोंदवू शकतो. (ईमेल: crpc@rbi.org.in) तक्रारी मध्ये तक्रार दाराचे नाव, पत्ता, ज्या विभागाविरुद्ध तक्रार आहे त्या विभागाचे नाव देणे आवश्यक आहे, शिवाय प्रकरणाला पुरावे देणारे कागदपत्र, असतील तर देणे तक्रारदारवर अवलंबून आहे. याशिवाय, ज्या तक्रारी रिझर्व्ह बँक-एकीकृत लोकपाल योजना (RB-IOS) 2021 अंतर्गत येत नसतील, त्या तक्रारी सी इ पी कक्ष हाताळेल.
CEP विभागाचे पत्ते व संपर्क माहिती | ||
---|---|---|
क्रमांक | कार्यालयाचे नाव | पत्ता व संपर्क माहिती |
1 | अगरतला |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक जुना नगरपालिका मार्ग 2रा मजला, जॅकसन गेट बिल्डिंग त्रिपुरा पश्चिम अगरतला – 799 001 फोन: 0381-2381071 दिशानिर्देश मिळवा |
2 | अहमदाबाद |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक 3रा मजला, आयकर जवळ आश्रम मार्ग अहमदाबाद – 380 014 फोन: 079-27540955 दिशानिर्देश मिळवा |
3 | ऐजवाल |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक 3रा मजला, फ. कापसंगा बिल्डिंग आसाम रायफल गेट समोर दावरपूई, ऐजवाल मिजोरम – 796 001 फोन: 0389-2313442 दिशानिर्देश मिळवा |
4 | बेलापुर |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक 2रा मजला, भारतीय रिझर्व बँक सेक्टर 10, प्लॉट क्र. 3 सी बी डी बेलापुर नवी मुंबई – 400 614 फोन: 022-27578004 दिशानिर्देश मिळवा |
5 | बंगलोर |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक 10/3/8, नृपथूंग मार्ग बंगलोर – 560 001 फोन: 080-22180397 दिशानिर्देश मिळवा |
6 | भोपाळ |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक होशंगाबाद मार्ग भोपाळ – 462 011 फोन: 0755-2551592 दिशानिर्देश मिळवा |
7 | भुवनेश्वर |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक पं. जवाहरलाल नेहरू मार्ग भुवनेश्वर – 751 001 फोन: 0674-2390074 दिशानिर्देश मिळवा |
8 | चंदीगड |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक सेंट्रल व्हीस्टा, सेक्टर 17 चंदीगड – 160 017 फोन: 0172-2780180 दिशानिर्देश मिळवा |
9 | चेन्नई |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक फोर्ट ग्लाकिस, राजाजी सलाई चेन्नई – 600 001 फोन: 044-25361910 दिशानिर्देश मिळवा |
10 | देहरादुन |
प्रभारी अधिकारी ग्राहक विद्या व संरक्षण विभाग भारतीय रिझर्व बँक 74/1, राजपुर मार्ग Gmvn बिल्डिंग देहरादुन – 248 001 फोन: 0135-2740140 दिशानिर्देश मिळवा |
11 | गंगटोक |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, त्सेयाङ्ग जॉनग भवन, आमडो गोलाई एनएच -10, पी. ओ . - ताडोंग गंगटोक -737 102 फोन -03592-281117 दिशानिर्देश मिळवा |
12 | गुवाहाटी |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक , पान बाजार , स्टेशन रोड गुवाहाटी -781 001 फोन -0361 -2636559 दिशानिर्देश मिळवा |
13 | हैदराबाद |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, 6-1-56, सेक्रेटरीएट रोड , सइफाबाद हैदराबाद 500 004 फोन -040-23232016 दिशानिर्देश मिळवा |
14 | इम्फाळ |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, मणीपुर विधानसभा समोर , लीलाशिंग खॉङ्गनांगखॉङ्ग इम्फाळ (मणीपुर) 795 001 फोन -0385-2411819 दिशानिर्देश मिळवा |
15 | Itanagar |
The Officer In-Charge |
16 | जयपुर |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, रामबाग सर्कल , टॉङ्क रोड जयपुर 302 052 फोन -0141 -2577948 दिशानिर्देश मिळवा |
17 | जम्मू |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, रेल हेड कॉम्प्लेक्स जम्मू - 180 012 फोन -0191-2479472 दिशानिर्देश मिळवा |
18 | कानपूर |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, एम. जी. रोड कानपूर - 208 001 फोन -0512-2332938 दिशानिर्देश मिळवा |
19 | कोची |
प्रभारी अधिकारी ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण कक्ष भारतीय रिझर्व्ह बँक, एरनाकुलम नॉर्थ कोची - 682 018 फोन -0484-2402468 दिशानिर्देश मिळवा |
20 | Kohima |
The Officer-in-Charge |
तक्रार दारास 60 दिवसांच्या आत उत्तर मिळाले नाही किंवा मिळालेल्या उत्तराने त्याचे/तिचे समाधान झाले नाही तर तो/ती पुढील पत्त्यावर पत्र पाठवू शकतात - मुख्य महाप्रबंधक, ग्राहक शिक्षण आणि प्रशिक्षण विभाग, भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय कार्यालय, 1 ला मजला, अमर बिल्डिंग , पेरिन नरीमन स्ट्रीट, मुंबई 400 001.
पेज अंतिम अपडेट तारीख: सप्टेंबर 20, 2024