RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

Theme
Theme
Text Size
Text Size
S2

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

RBINotificationSearchFilter

शोध सुधारा

Search Results

प्रेस रिलीज

  • Row View
  • Grid View
फेब्रु 25, 2016
तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील सर्वसमावेशक महा-निदेश
फेब्रुवारी 25, 2016 तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील सर्वसमावेशक महा-निदेश भारतीय रिझर्व बँकेने आज, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी), अँटी मनी लँडरिंग (एएमएल), दहशतवादाला वित्त सहाय्य करण्याबाबत सामना (सीएफटी) ह्यावरील महानिदेश दिले आहेत. आज दिलेल्या महा-निदेशांमध्ये, रिझर्व बँकेच्या निरनिराळ्या विभागांनी, ह्या विषयांवर आतापर्यंत दिलेल्या सूचना एकत्रित करण्यात आल्या आहेत आणि त्या तिच्या नियंत्रणाखालील सर्व संस्थांना लागु असतील. पार्श्वभूमी सप्टेंबर 29, 2015 रोजीच्या केलेल्

फेब्रु 23, 2016
रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून, ऑगस्ट 21, 2016 पर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी 23, 2016 रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून, ऑगस्ट 21, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने, फेब्रुवारी 18, 2016 रोजीच्या निदेशानुसार, रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 22, 2016 ते ऑगस्ट 21, 2016 पर्यंत, सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक बचत खाते, चालु खाते किंवा मुदत ठेव खाते किंवा दुसरे कोणतेही ठेव खाते (कोणतेही नाव असलेले) ह्यामधून, रु.

फेब्रु 17, 2016
मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही, आरबीआय रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करणार
फेब्रुवारी 17, 2016 मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही, आरबीआय रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करणार मार्केटमधील सहभागींना अधिक चांगले तरलता व्यवस्थापन करण्यास मदत व्हावी, आणि तरलता कार्यकृतींचा प्रदान प्रणालींशी मेळ घालण्यासाठी, रिझर्व बँकेने, मुंबईमधील सर्व सुट्टीच्या दिवशी आरटीजीएस चालु असताना, रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करण्याचे ठरविले आहे. फेब्रुवारी 19, 2016 पासून हा बदल अंमलात येईल. रिव्हर्स रेपो/एमएसएफ व्यवहारांची वेळ, अशा सुट

फेब्रु 16, 2016
ग्राहक सेवेबाबतच्या बँकांच्या सुसंस्कृतपणाचा आरबीआय आढावा घेणार
फेब्रुवारी 16, 2016 ग्राहक सेवेबाबतच्या बँकांच्या सुसंस्कृतपणाचा आरबीआय आढावा घेणार बँकांमधील ग्राहक तक्रारींबाबतची सुसंस्कृतता तपासण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक लवकरच बँक शाखा गुप्तपणे/अज्ञात रुपाने भेटी देणार आहे. बँकांनी, ग्राहक हक्काबाबतच्या सनदीची अंमलबजावणी कशा प्रकारे केली आहे ह्याचाही आढावा घेतला जाणार आहे. वरील निवेदन, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ.राघुराम जी. राजन ह्यांनी केले होते. फेब्रुवारी 15-16, 2016 रोजी, तिरुवनंतपुरम येथे, बँकिंग लोकपाल 2016 च्या प

फेब्रु 15, 2016
आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016
फेब्रुवारी 15, 2016 आय कराची थकबाकी, आरबीआयकडे किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये प्रदान करा - मार्च 2016 भारतीय रिझर्व बँकेने आय कर निर्धारितींना (अॅसेसी) विनंती केली आहे की, त्यांनी त्यांच्या आय कराची थकबाकी, नेमलेल्या तारखेच्या आधीच प्रदान करावी. असेही सांगण्यात आले की, निर्धारिती, पर्यायाने, एजन्सी बँकांच्या निवडक शाखांचा किंवा त्या बँकांनी, ऑनलाईन कर प्रदान करण्याच्या सुविधेचा उपयोग करावा. ह्यामुळे रिझर्व बँकेच्या कार्यालयांमध्ये लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा त्र

दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड जारी
फेब्रुवारी 15, 2016 दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड जारी बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कापडवंज पिपल्स सहकारी बँक लि., कापडवंज, जिल्हा खेडा (गुजराथ) ह्यांना पुढील उल्लंघनांसाठी रु.2 लाख (रुपये दोन लाख) दंड ठोठावला आहे – बी.आर. अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या क

फेब्रु 12, 2016
दि कच्छ मर्कंटाईल सहकारी बँक लि., रापार, जिल्हा कच्छ (गुजराथ) ह्यांच्यावर आरबीआयकडून आर्थिक दंड जारी
फेब्रुवारी 12, 2016 दि कच्छ मर्कंटाईल सहकारी बँक लि., रापार, जिल्हा कच्छ (गुजराथ) ह्यांच्यावर आरबीआयकडून आर्थिक दंड जारी बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या, कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब) खालील तरतुदीनुसार, मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कच्छ मर्कंटाईल सहकारी बँक लि.; रापार, जिल्हा कच्छ, (गुजराथ) ह्यांना पुढील उल्लंघनांसाठी रु.5.00 लाख (रु.पाच लाख फक्त) आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकिंग रेग्युलेशन अधिनिय

फेब्रु 06, 2016
दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मे 6, 2016 पर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी 6, 2016 दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मे 6, 2016 पर्यंत मुदतवाढ भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, दिलीप नागरी सहकारी बँक लि., बार्शी, जिल्हा सोलापुर ह्यांना, निदेश दि. ऑगस्ट 6, 2014 अन्वये, ऑगस्ट 8, 2014 रोजी व्यवहार बंद केले गेल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवले गेले होते. आमचे निदेश दि. जानेवारी 20, 2015 व निदेश दि. जुलै 27, 2015 अन्वये, ह्या निदेशांची वैधता

फेब्रु 05, 2016
भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार
फेब्रुवारी 5, 2016 भारत सरकार, इन्फ्लेशन इंडेक्स्ड बाँड्स-2023 ची पुनर् खरेदी करणार “भारत सरकारने, 1.44 टक्के इन्फ्लेशन इंडेक्स्ड सरकारी बाँड्स-2023” ची पुनर् खरेदी, उलट लिलावामार्फत, एकूण रु.6500 कोटींना(दर्शनी मूल्य) करावयाचे अधिसूचित केले आहे. अतिरिक्त असलेल्या रोख शिल्लक रकमांचा उपयोग करुन, सरकारी भाग धारणाचे (स्टॉक) मुदतपूर्व विमोचन करण्यासाठी, सरकारद्वारे ही पुनर् खरेदी केली जाईल. सरकारी स्टॉकची वरील पुनर् खरेदी केवळ तात्पुरत्या स्वरुपाची असेल. प्रतिभूतींसाठीचा

फेब्रु 03, 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून, मे 3, 2016 पर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी 3, 2016 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये आरबीआयकडून, मे 3, 2016 पर्यंत मुदतवाढ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद ह्यांना दिलेल्या निदेशांमध्ये, आरबीआयने, पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 4, 2016 ते मे 3, 2016 पर्यंत अशी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही बँक मे 2012 पासून निदेशां खाली होती. ह्यापूर्वी ह्या निदेशांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ सहा वेळा आणि एक वेळा, तीन महि

RBI-Install-RBI-Content-Global

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

Custom Date Facet

RBIPageLastUpdatedOn

पेज अंतिम अपडेट तारीख: जानेवारी 23, 2025